श्री स्वामी समर्थ स्तोत्र
|| श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र — महात्म्य || ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: | ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी ||१|| नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥ जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥ प्रसिद्ध मुंबई शहरांत । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत ।…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ नलगे करणे तीर्थाटन । हठयोगादिक साधन । वेदाभ्यास शास्त्रज्ञान । मोक्षसाधनकारणे ॥१॥ अंतरी स्वामीभक्ती जडता । चारी पुरुषार्थ येती हाता । पाप ताप दैन्य वार्ता । तेथे काही नुरेची ॥२॥ वर्तत असता संसारी । स्वामीपद आठवी अंतरी । तयाते या…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाघना । जयजयाजी अघशमना । जयजयाजी परमपावना । दीनबंधा जगद़्गुरु ॥१॥ आपुल्या कृपे करोन । त्रयोदश अध्यायपर्यंत । वर्णिले स्वामी चरित्रामृत । आता पुढे वदवावे ॥२॥ आपुल्या कथा वदावया । बुद्धी देई स्वामीराया । चरित्र ऐकोनी श्रोतया…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ शुक्लपक्षीचा शशिकर । वाढे जैसा उत्तरोत्तर । तैसे हे स्वामी चरित्र । अध्यायाध्यायी वाढले ॥१॥ द्वादशाध्यायाचे अंती । श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती । कपट युक्तीने फसवू पाहती । परी झाले व्यर्थची ॥२॥ खिन्न झाला चोळप्पा । म्हणे श्रींची पूर्ण…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ करावया जगदुद्धार । हरावया भूभार । वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥ भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त । यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥ गताध्यायाचे अंती । बाळाप्पा आले अक्कलकोटी । पुण्यनगर पाहोनी दृष्टी । आनंद…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले । पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥ तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात । यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥ तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय । फिटेल सर्वही…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥ ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥ हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण-भोजने । स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥ दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती । बहुत लोक दर्शना येती । अक्कलकोट नगरात ॥२॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक । पारसी…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी सुखधामा । जयजयाजी परब्रह्मा । जयजय भक्तजन विश्रामा । अनंतवेषा अनंता ॥१॥ तुझ्याच कृपे करोन । अल्प वर्णिले स्वामीचरित्र । पुढे कथा सुरस अत्यंत । वदविता तूं दयाळ ॥२॥ मागील अध्यायाचे अंती । विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांप्रती । चमत्कार…
Read More